आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:जिल्ह्यात सदस्यपदासाठी 5254 तर सरपंच पदासाठी 1321 अर्ज

नवापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यात एकूण २०६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यात अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या समावेश आहे.

जिल्ह्यातील अक्राणी अक्कलकुवा, तळोदा, नवापूर येथील २०६ ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी आजपर्यंत एकूण इच्छुक उमेदवारी अर्ज ५ हजार २५४ तर सरपंच पदासाठी १ हजार ३२१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.