आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:जुन्नेर-रावेर रस्त्यावर 67  हजारांची रोकड लुटली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जुन्नेर-रावेर रस्त्यावर एकाला अडवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील सुमारे ६७ हजारांची रोकड दोघांनी लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. अज्ञात दोघे लुटारू मोटारसायकलवरून आले होते, घटनेनंतर वित्त कंपनीचे मॅनेजर नागेश मोतीलाल गायकवाड (रा. शिरपूर) पोलिस ठाणे गाठले.

या प्रकरणी त्यांनी तक्रारी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याशिवाय पोलिस लुटारुंचा माग काढून त्यांचा शोध घेण्यात गुंतले होते, अशी माहिती धुळे तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...