आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध पदांच्या जागा:अर्बन बँकेमध्ये 78 जागा; 28 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर येथे विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जांची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर आहे.

शाखा व्यवस्थापक १०, सहाय्यक अधिकारी १०, लिपिक २०, शिपाई १०, वाहनचालकांची तीन पदे भरली जातील. चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर येथे अर्ज पाठवावे.

बातम्या आणखी आहेत...