आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:पायाला धक्का लागल्यामुळे डोक्यात फोडली बिअरची बाटली

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचा येथील हॉटेल रॉयल येथे पायाला धक्का लागण्याच्या कारणावरून भूषण अनिल कढरे (वय २५) या तरुणाशी हर्षल गिरासे, भीम नाईक, नीलेश पाटील, हरीश कोळी यांनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच डोक्यात बिअरची बाटली तर हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. दोंडाईचा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...