आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:मागील भांडणाच्या कारणावरून डोक्यात मारली बिअरची बाटली

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर बसस्थानक परिसरात मनोज भगवानसिंग गिरासे ( वय ३० ) या तरुणाला नरेश उर्फ भय्या, राकेश माळी, विक्की माळी उर्फ चोपड्या तसेच इतर चार जणांनी अडवले. मागील भांडणाच्या कारणावरून वाद घालत बिअरच्या बाटलीने मनोज गिरासे याच्या डोक्यात वार करण्यात आला. शिरपूर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...