आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत झाली नोंद:शहरात रक्ताच्या दुर्मीळ आजाराने मुलाचा मृत्यू

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माधवपुरा परिसरात राहणाऱ्या बालकाचा हिमोफिलिया या रक्तातील दुर्मिळ आजाराने मुंबईत मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी आझाद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.माधवपुरा परिसरातील मका मशीद जवळ राहणाऱ्या मोहंमद साद मुरद्दीन मोहंमद अन्सारी (वय ७) या बालकाला हिमोफिलिया आजार होता. या आजारात शरीरांतर्गत रक्त गोठणे बंद होते.

याचे सर्वाधिक रुग्ण अमेरीका व आता भारतातही वाढत आहे. परंतु रक्ताप्रमाणे त्यातील गोठवणारे घटक रक्तदानातुन संबंधित रुग्णांना दिली जाऊ शकते. त्यामुळे या आजाराने बाधितांना सामान्यां प्रमाणे जीवन जगता येते. तशी सोय हिरे रुग्णालयात आहे. अशी माहिती हिरे रुग्णालयातील अति विशेष अधिकारी डॉ दिपक शेजवळ यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...