आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी पूजनाचा झाला कार्यक्रम‎:दोंडाईचा येथे रावल संस्थानतर्फे दांडी‎ पौर्णिमेनिमित्त दांडी पूजनाचा झाला कार्यक्रम‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचा येथील रावल संस्थानतर्फे दांडी‎ पौर्णिमेनिमित्त रावल संस्थानचे प्रमुख सरकारसाहेब रावल‎ यांच्या हस्ते दांडी पूजन करण्यात आले.

या वेळी गढीचे‎ पुरोहित योगेश नगर देवळेकर, दिवानजी रूपसिंग गिरासे,‎ नरेंद्र राजपूत, मॅनेजर संदीप राजपूत, रामकृष्ण मोरे, आर. टी.‎ गिरासे, अशोक महाराज, मुकेश पाटील, प्रवीण गिरासे, पी.‎ डी. चौधरी, शैलेंद्र राजपूत, रवी पाटील, ज्ञानेश्वर पाटील,‎ राजेंद्र सराफे, अमृत जमादार, राजू धनगर, दीपक मानकर‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...