आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:व्यापारी महासंघातर्फे आज टॅलीवर चर्चासत्र

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे व्यापारी महासंघातर्फे रविवारी (दि.६) सायंकाळी ६.३० वाजता मालेगाव राेडवरील हाॅटेल गणपती पॅलेसमध्ये टॅली या विषयावर चर्चासत्र हाेणार आहे.

टॅली साॅफ्टवेअरमध्ये जीएसटीला अनुसरून अनेक बदल झाले आहे. याविषयीची माहिती चर्चासत्रात दिली जाणार आहे. प्राॅम्प्ट काॅम्युटरचे सहकार्य लाभणार आहे. सीए रचेंद्र मुंदडा मार्गदर्शन करतील, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...