आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सारंगखेडा येथील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थिनी झाली मुख्याध्यापिका

सारंगखेडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल सारंगखेडा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा विद्यार्थिनी देवयानी भावसार हिने मुख्याध्यापकाची भूमिका साकारली. शिक्षक म्हणून तेजपाल गिरासे, लावण्या तावडे, यामिनी ढोले, दिशा गिरासे, साक्षी शिरसाठ, भूमिका कुवर, दिव्या पाटील, सोहिनी बोरोले, आर्यन ईशी आदींनी सहभाग नोंदवला.

शिक्षक अनिल मोरे, करिष्मा महाले, नलीनी पाटील, वैष्णवी बोरसे, योगिता कोळी, हर्षदा कोळी यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे योगदान असल्याचे सांगितले. देवयानी भावसार यांनी आभार मानले. कार्यक्रम पर्यवेक्षिका अनिता पाटोळे, मुख्याध्यापक पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

बातम्या आणखी आहेत...