आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:साक्री तालुक्यातील दुसाणे गावात विहिरीत बुडून तरुणाचा झाला मृ़त्यू

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील दुसाणे येथे विहिरीतून पाणी काढताना पाय घसरल्यामुळे तरुणाचा बुडून मृत्यू झाला. कुंदन भटू खैरनार (वय २३, रा. दुसाणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्यानंतर त्याला बाहेर काढून जैताणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. निजामपूर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सागर ठाकूर तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...