आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात पिस्तूलने दहशत‎ पसरवणाऱ्या तरुणाला अटक‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ‎ गावठी पिस्तूल दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या‎ तरुणाला एलसीबीच्या पथकाने अटक केली.‎ त्याच्याजवळ पिस्तूल व जिवंत काडतूस आढळले.‎ चौकशी केल्यावर त्याने माेहंमद शाहिद रियाज अहमद‎ (रा. हाजी नगर, इसाक मशिदीजवळ) असे नाव‎ सांगितले.

कारवाईत २५ हजारांचे पिस्तूल व १ हजारांचे‎ काडतूस असा एकूण २६ हजारांचा मुद्देमाल जप्त‎ करण्यात आला. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील,‎ उपनिरीक्षक योगेश राऊत आदींनी कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...