आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:अष्टाणे गावातून अल्पवयीन मुलीचे केले अपहरण; गुन्हा दाखल

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील अष्टाणे गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. दादू शशी पवार याने काही तरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...