आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बेकायदेशीर पार्किंगमुळे 12 रिक्षांवर कारवाई

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर उभ्या असलेल्या १२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणल्या. रिक्षा चालकावर मोटार वाहन कायदा कलम १२२ नुसार कारवाई केली.

तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारून समज देण्यात आली. कारवाईतून पोलिसांनी सहा हजार रुपये दंड वसूल केला. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या निर्देशानुसार कारवाई झाली.

बातम्या आणखी आहेत...