आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात 12 बुलेट राजांवर केली कारवाई

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीचे नियम तुडवून बुलेटला कर्णकर्कश हॉर्न तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणे १२ बुलेट चालकांना भोवले. संबंधितांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली.

शहरातील शिवतीर्थ चौकात मंगळवारी शहर वाहतूक शाखेने १२ चालकांवर कारवाई करून सुमारे १५ हजार दंड वसूल केला. कारवाई झालेल्या सर्व बुलेटला आवाज करणारे सायलेन्सर होते. हे सायलेन्सर जप्त केले. शहर वाहतूक शाखेचे अधिकारी धीरज महाजन, संगीता राऊत, कर्मचारी भामरे, सैंदाणे, रशीद मन्सुरी, जितेंद्र आखाडे, सुधीर सोनवणे, शेखर चंद्रात्रे, मनोहर महाले, गणेश ठाकूर, विनोद पाटील, सुरेश पाटील, गुट्टे, सुनील कुलकर्णी, ओतारी, पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...