आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार आरोपीस न्यायालयीन कोठडी

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून ५ आरोपी फरार झाले. पाच पैकी दोन आरोपी पोलिसांना सापडले असले तरी तीन आरोपी मोकाट आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. मध्य प्रदेश राज्यातून पकडलेला अखिलखाॅ पठाण याला शुक्रवारी नवापूर न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली आहे, याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाही. तीन मोकाट आरोपींना पकडण्यात नंदुरबार पोलिसांना कधी यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...