आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदाटी:विवाहितेच्या विनयभंगानंतर दांपत्याला केली दमदाटी

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील परसुळे गावात विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. याबाबत जाब विचारल्यावर दांपत्याला मारहाण करण्यात आली. २१ वर्षीय पीडित विवाहितेने याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार भावलाल मोहन सोनवणे हा गेल्या तीन महिन्यांपासून पाठलाग तसेच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यातूनच विनयभंग केला. जाब विचारल्यावर पीडिता व तिच्या पतीला दमदाटी केली.

बातम्या आणखी आहेत...