आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:शेतीच्या कारणावरून वकवाड शिवारात मारहाण, गुन्हा दाखल

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील वकवाडा शिवारातील निमबारीपाडा या ठिकाणी शेतीच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून साहेबराव महारू भील (वय ५०) यांना फेद्या समा पावरा, मलश्या रामा पावरा, कावशा रामा पावरा यांनी मारहाण केली. तसेच सळई व काठीने वार केले, अशी तक्रार दिली आहे. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...