आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:बी. फार्मसी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी. फार्मसी’च्या पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली अाहे. तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची मुदत होती.

८ ते १० डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरले आहेत. आता १३ तारखेला प्रवेश निश्चित केलेल्यांची अलॉटमेंट लिस्ट जारी होईल. १४ ते १६ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावे लागतील. १९ तारखेला डी. फार्मसीची जागा निश्चितीची यादी प्रसिद्ध होईल. या प्रसिद्ध होणाऱ्या यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...