आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन साजरा:बी. एस. भामरे माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी सांभाळले काम

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित.कै. दादासाहेब बी. एस. भामरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. यू. ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शालेय कामकाज सांभाळले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. तसेच शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थिती होते. डी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...