आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बँक ऑफ बडाेदात‎ भरती; 9 नोव्हेंबरपर्यंत करावे अर्ज

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँक ऑफ बडोदा अंतर्गत वरिष्ठ‎ गुणवत्ता आश्वासन लीड, अभियंता, वरिष्ठ‎ विकासक, डिझायनर पदांच्या एकूण ५८ रिक्त जागा‎ भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या‎ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज‎ ऑनलाइन करायचा आहे.

अर्ज करण्याची‎ अंतिम मुदत ९ नोव्हेंबर २०२२ आहे. शैक्षणिक पात्रता‎ पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मुलाखतीद्वारे निवड‎ प्रक्रिया होईल. अधिक माहिती‎ www.bankofbaroda.in या संकेतस्थळावर‎ उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी‎ विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...