आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:बीडीएस अभ्यासक्रम अखेरच्या फेरीचे प्रवेश

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीबीएस, बीएमएमएस आणि बीएचएमएस या शाखांसोबत बीडीएस अर्थातच दंतशल्य चिकित्सक या अभ्यासक्रमाच्या अखेरच्या फेरीचे प्रवेश सुरू आहेत. संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी स्टेट सीईटीमार्फत पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येईल.

या यादीत समाविष्ट विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. २१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी नीट परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते.

बातम्या आणखी आहेत...