आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यागाचे आयाेजन:काेराेना संकट टाळण्यासाठी भैरवचंडी; सप्तशती पाठ‎

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाचे संकट नव्याने‎ निर्माण हाेण्याची शक्यता निर्माण‎ झाली आहे. काेराेना पुन्हा येवू‎ नये, नववषॅे यानिमित्त शहरातील‎ शिवाजी राेडवरील स्वामी समर्थ‎ केंद्रात सप्तशती पाठ, भैरवचंडी‎ यागाचे आयाेजन करण्यात आले‎ हाेते.

या पाठाच्या कार्यक्रमात‎ शहरातील विविध भागातील‎ ४२६ महिलांनी सहभाग नाेंदवला.‎ पाठाचा कार्यक्रम ६ डिसेंबरपर्यंत‎ सुरू राहणार आहे. ६ राेजी ५६‎ भाेगचा कार्यक्रम हाेईल. त्यात‎ नैसर्गिक भाज्याचा नैवेद्य‎ दाखविण्यात येणार आहे.‎ कार्यक्रमाच्या आयाेजन निंबा‎ ठाकरे, बी.बी.साेनवणे, भैय्या‎ पवार, महेंद्र सूर्यवंशी व पूजा गर्जे‎ यांनी केले हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...