आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोहाडी उपनगरातून दुचाकी लांबवली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोहाडी उपनगरजवळ असलेल्या हॉटेल जवळून मलीक मोहंमद जमील मोहंमद कमील (वय. ३१, रा. आशियाना कॉलनी ) या तरुणाची मोटारसायकल (एमएच-१८-एएस-२३१६ ) लांबवण्यात आली.

गेल्या आठवड्यात झालेल्या इज्तेमासाठी हा तरुण आला होता, असे पोलिसांनी सांगितले. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत पोलिसांनी २० हजार रुपये आकारली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक अशोक पायमोडे तपास करत असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...