आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:जिल्हा रुग्णालयात रक्तदान

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त शहरातील साक्री रोडवर असलेल्या जिल्हा रुग्णालयात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात अनेकांनी रक्तदान केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल पाटील, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. प्रियंका सोनवणे, डॉ. अभय शिनकर, सहायक अधिसेविका वंदना मोरे, बाह्यरुग्ण विभागातील परिसेविका प्रतिभा घोडके, सुवर्णा सूर्यवंशी, अमरजीत पवार, कमलेश परदेशी, किशोर हलगीर, कपिल जाधव, सुवर्णा चव्हाण, मीरा कांदे, पूजा थोरात, जयदीप कानडे, कमल जाधव, विजय वाघ, विशाल पाटील, सचिन पाठक, भाऊलाल वाघ, किरण चौधरी, ज्ञानेश्वर देवरे, विशाल शिंदे उपस्थित होते. शिबिराला हिरे रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...