आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:संभाजी ब्रिगेडतर्फे रक्तदान शिबिर

शिंदखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे बसस्थानकासमोर शिंदखेडा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गिरीश भदाणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता सन्मान व रक्तदान शिबिर घेण्यात आले.प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिबिर झाले.

जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, समन्वयक विनायक पवार, अॅड. नीलेश देसले, जिल्हा संघटक कुलदीप ठाकरे, तालुकाध्यक्ष गिरीश भदाणे, समाधान महाले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...