आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:बृहन्मुंबई मनपात प्राध्यापक भरती; 25 पर्यंत करा अर्ज

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी एमडी पदवी/ एमएस, डीएनबी (अनेस्थेसियोलॉजी) व तीन वर्षे अनुभव आवश्यक आहे. अर्ज डिस्पॅच विभाग, तळ मजला टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई ४००००८ येथे पाठवावेत. माहितीसाठी www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

बातम्या आणखी आहेत...