आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हाडाखेड शिवारातून जाणाऱ्या कारमध्ये आढळून आली गुरे, गुन्हा दाखल

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील हाडाखेड शिवारातून जाणाऱ्या कारमधून गुरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. ही कार (एमपी-०४-टीए-१५१८) पोलिसांनी अडवली. झडती घेतल्यावर त्यात ४ गुरे आखूड दोरीने बांधून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी वाहन चालक विक्रम बालाराम चव्हाण (रा. महू, इंदूर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...