आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदान:सोनगीर सुवर्णगिरी किल्ल्यावर श्रमदानातून स्वच्छता अभियान

सोनगीर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावता ग्रुपतर्फे येथील सुवर्णगिरी किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.

हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी राष्ट्रगीत सादर करण्यात आले. संत सावता ग्रुपतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. संपूर्ण किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर पावनकर, दापुराचे सरपंच किशोर पाटील, सुनील उर्फे भुरा माळी, चंद्रकांत बिरारी, लोटन माळी, सोनू माळी, गोपाल माळी, भावेश वाणी, नाना कुंभार, सौरभ वाणी, नंदू माळी, मोनू माळी, भूषण माळी, दादा माळी, भाऊसाहेब माळी, संदीप माळी, प्रवीण माळी,सागर माळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...