आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:संविधान बांधिलकी महाेत्सव; आज बैठक

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंनिसतर्फे २६ नाेव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान संविधान बांधिलकी महाेत्सव साजरा होणार आहे. हा उपक्रम १५ वर्षांपासून सुरू आहे. महोत्सवासाठी नागरी संयाेजन समितीचे गठन केले जाणार आहे.

त्यासाठी उद्या मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ५ वाजता कल्याण भवनात बैठक हाेणार आहे. अॅड. एम. एस. पाटील अध्यक्षस्थानी असतील. समविचारी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डाॅ. संजय पाटील, प्रा. डाॅ. गाेपाळ निंबाळकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...