आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलाव:यात्रेमध्ये बाजार शुल्क‎ वसुलीचा देणार ठेका‎

धुळे‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकवीरा देवीची यात्रा ६ ते १८‎ एप्रिल दरम्यान होईल. यात्रेनिमित्त‎ मंदिर व पांझरा नदी परिसरात‎ अनेक व्यावसायिक दुकान‎ थाटतात. त्यांच्याकडून‎ महापालिकेतर्फे बाजार शुल्क‎ वसूल केले जाते.

शुल्क वसूल‎ करण्यासाठी ठेका दिला जाईल.‎ एकवीरा देवीच्या यात्रेसाठी‎ महापालिका प्रशासनाने तयारी‎ करण्यास सुरुवात केली आहे.‎ महापालिका दुकानदारांकडून‎ जागेचे भाडे व दैनंदिन बाजार‎ शुल्क वसूल करते. कर्मचाऱ्यांची‎ संख्या कमी असल्याने शुल्क‎ वसुलीसाठी ठेका दिला जाणार‎ आहे. यंदा ठेक्यासाठी कमीत कमी‎ ६ लाख ४९ हजार रुपये रक्कम‎ निश्चित झाली आहे. त्यापेक्षा‎ जास्त बोली लावणाऱ्याला ठेका‎ मिळेल. ठेका देण्यासाठी २३‎ मार्चला लिलाव आहे.‎

बातम्या आणखी आहेत...