आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणाऱ्या एकावर गुन्हा

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर पोलिस दलाची बदनामी करून जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी नरेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून अभिभाऊ सोनवणे नामक (रा. जुने धुळे ) नामक व्यक्ती विरोधात आझादनगर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणाने गोरक्षकावर पोलिस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला आहे. आझादनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...