आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:खोरदड जिल्हा परिषद शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खाेरदड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गोपाळकाला निमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा परिधान केली होती. या दहीहंडी उत्सवात विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला उपसरपंच शरद पाटील, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक हंसराज वाघ, युवराज पाटील, सरदारसिंग राजपूत, सोनाली पाटील, मनीषा नागरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...