आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्याचा मृत्यू:धुळ्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

धुळे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ८० फुटी रोडला लागून असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयात रात्रपाळीवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. धीरज रघुनाथ ठाकरे (३८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, सकाळी कार्यालयातील कर्मचारी गेले असता त्यांना ठाकरे हे स्वच्छतागृहात अत्यवस्थ आढळून आले. त्यांना त्वरित हिरे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...