आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:ट्रॅव्हल्सच्या खाली आल्याने युवकाचा मृत्यू; गुन्हा दाखल

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडाहून सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधील युवक २२० के व्ही सबस्टेशन समोर नंदुरबार रोडवर चालत्या ट्रॅव्हल्स खाली आल्याने ठार झाला, दि. ८ रोजी दोंडाईचा पोलिसात चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

दोंडाईचा ते नंदुरबार रोडवर सब स्टेशन जवळील हॉटेल आशिष बोर्डाजवळ साईरथ ट्रॅव्हल्सच्या चालकाने बस (जीजे १४, झेड ५५३६)निष्काळजीपणाने चालू प्रवासी किरण रामा गवळी (वय २५, रा. दहिवद, ता. जि. नंदुरबार) या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कॉन्स्टेबल निंबाळे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...