आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाेत्सव:शहरात हिंगलाज माता मंदिरात आज दीपाेत्सव

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील नगावबारी परिसरात असलेल्या हिंगलाज माता मंदिरात उद्या रविवारी (दि.६) तुलसी विवाहासह विविध कार्यक्रम हाेणार आहेत. सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे.

त्यानुसार सायंकाळी ५ वाजता भगवतीचे कुंकुमार्चन, ६ वाजता तुळशीविवाह, दीपाेत्सव, रात्री ८ वाजता ५६ भाेग आणि महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आयाेजक राजू भावसार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...