आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाेत्सव:पंचमुखी हनुमान मंदिरात आज होणार दीपाेत्सव

धुळे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पांझराकाठावरील पंचमुखी हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.२४ ) दुपारी ४.३० वाजता हनुमान चालिसा पठण व देव दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तगण आणि याेगविद्यावर्धिनी संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयाेेजन करण्यात आले आहे. भाविकांनी येताना घरूनच दीपोत्सवासाठी पणत्या घेऊन याव्यात, असे आवाहन रंजना नेवे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...