आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर खड्डे:अंडाकृती उद्याना जवळील खड्डे बुजवा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लहान पुलाने आग्रा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे.

याच रस्त्यावर अंडाकृती बगिच्या जवळ रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. लहान पुलावरून भिडे बागेकडे जाताना त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे आहे.

बातम्या आणखी आहेत...