आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्य वाटप:मालपूर येथील रावळ हायस्कूलमध्ये पुस्तके वाटप; पहिल्याच दिवशी विद्यार्थी आनंदी

मालपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावळ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, गोड जेवण व शालेय पुस्तके यांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच शालेय पोषण आहाराचेदेखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर. डी. वसईकर, पर्यवेक्षक आर. बी. सूर्यवंशी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...