आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:खांडबारा जिल्हा परिषद शाळेत वह्या, पेनचे वाटप

खांडबारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळख असणारे तथा देशाचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त खांडबारा येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

यावेळी शैलेश गावित, जगदीश चौधरी, भाजप सरचिटणीस वरुण गावित, व्यापारी आघाडीचे अनिल शर्मा, संस्थाध्यक्ष मुनाफ खाटीक इलियास, रफिक इसाने, पत्रकार संघाचे आर.बी. वाघ, मनोज चौधरी, शब्बीर कुरेशी, जावेद खाटीक, मुख्याध्यापक महसुदोबी, मुख्याध्यापक राजेश प्रजापत, परमजीत नाईक, सुनीता वळवी, अश्विनी सोनवणे, शरीफ बागवान, गीता पाडवी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...