आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंडाईचा:बांधकाम कामगारांना नोंदणी कार्डचे वाटप

दोंडाईचा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र असंघटित कामगार संघातर्फे इमारत व इतर बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बांधकाम कामगारांना नोंदणी कार्ड वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेेळी असंघटित कामगार संघाचे अध्यक्ष हितेंद्र महाले, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते इमारत व इतर बांधकाम कामगारांना नोंदणी कार्ड वाटप झाले. या वेळी विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संघाच्या अक्काबाई महाजन, अरुणाबाई सराफे, भारतीबाई कोळी, पंकज ठाकूर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...