आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यादेश दिला नाही:श्वान निर्बिजीकरण ठेका रखडला

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याचा होणार आहे. त्यासाठी ठेका दिला जाणार असून ठेकेदाराशी प्रशासनाने चर्चा केली असली तरी कार्यादेश दिला नाही.

स्थायी समितीत मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी मागवण्यात आलेली निविदा मंजूर झाली आहे. त्यानंतर सर्वात कमी दर देणाऱ्या निविदा धारकास कामाचे सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात आले होते. कार्यादेश देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...