आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देणगी:महादेव मंदिराच्या बांधकामासाठी दिली देणगी

कापडणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नूतन कॉलनीतील अपूर्णावस्थेत असलेल्या महादेव मंदिराच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांची स्वखुशीने ५ हजार १०० रुपयांची देणगी दिली. येथील नूतन कॉलनीतील महादेव मंदिराचे काही काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांनी मदत दिली. मदतीचा धनादेश रहिवाशांकडे देण्यात आला. या वेळी भिला दत्तू माळी, राजेंद्र पंडित माळी, प्रफुल्ल माळी, सामाजिक कार्यकर्ते नितीन माळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...