आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वृद्ध महिलेची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील लौकी येथील कमलबाई मच्छिंद्र भील ( वय ६६ ) यांनी राहत्या घरी साडीने गळफास घेतला. त्यानंतर त्यांचे पती मच्छिंद्र भील व इतरांनी त्यांना अत्यवस्थ परिस्थितीत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. शशिकांत पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शिरपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...