आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:होळीला सुटी असली‎ तरी परीक्षा होणारच‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

होळीनिमित्त ६ मार्चला‎ जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली‎ आहे. पण या दिवशी नियोजनानुसार‎ दहावी व बारावीचा पेपर होणार‎ असल्याची माहिती शिक्षणाधिकारी‎ मोहन देसले यांनी दिली.‎

जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वार्षिक‎ सुट्या जाहीर केल्या आहे. त्यात ६‎ मार्चला होळीच्या सुटीचा समावेश‎ आहे. पण शिक्षण मंडळातर्फे दहावी‎ व बारावीच्या परीक्षा नियोजनानुसार‎ होणार असून, विद्यार्थी, शिक्षक,‎ मुख्याध्यापक, पालकांनी नोंद‎ घ्यावी, असे आवाहन करण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...