आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:प्रहार शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी योगेश धात्रक यांची निवड

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली. तसेच कार्यकारिणीची निवड झाली. त्यानुसार जिल्हाध्यक्षपदी योगेश छात्रक यांची तर सरचिटणीसपदी प्रभाकर मेटकर यांची निवड झाली.संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अक्षता मंगल कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय झाला.

या वेळी रवींद्र खैरनार, ग.स. बँकेचे चेअरमन प्रवीण भदाणे, शिवानंद बैसाणे, पुरुषोत्तम काळे, राजेंद्र नांद्रे, भिकारी पवार, शरद काळे, सलीम शेख, बबन नगराळे, शिरीष बिरारीस, संदीप मराठे, ग. स. बँकेचे संचालक प्रकाश बच्छाव, शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, शरद सूर्यवंशी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गमन पाटील, समन्वय समितीचे सरचिटणीस भूपेश वाघ, शिक्षक संघाचे सरचिटणीस शरद पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशांक रंधे, पतपेढीचे संचालक रवींद्र बोरसे, पुखराज पाटील, ग. स. बँकेचे संचालक चंद्रशेखर पाटील, किरण बोरसे,माजी संचालक चंद्रकांत सत्तेसा, समितीचे तालुकाध्यक्ष गोकुळ सोनार, पुरोगामीचे तालुकाध्यक्ष अशोक बडगुजर, हनुमानदास बैरागी, सुधीर पाटील, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, बाळू पाटील, छोटू राजपूत, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पवार, संदीप पाटील, भरत पाटील, भास्कर परदेशी, नीलेश विखरणकर, रवींद्र पवार, मुरलीधर नानकर, सुहाग सोनवणे, तुषार महाले, राजेंद्र पाटील, संदीप ठोके, हेमंत वाघमोडे, प्रवीण अमृतकर, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रांतीकुमार जाधव, रविकांत गावित, ज्ञानेश्वर बाविस्कर, सचिन पाटील, राजू पाटील, प्रेमजीत दाभाडे, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल पाटील, अशोक थेले, अमोल सोनवणे, स्वप्नील ठाकरे, रामदास सोनवणे यांनी प्रयत्न केले. नितीन सासके यांनी सूत्रसंचालन केले.

नवीन कार्यकारिणी अशी
संघटनेची कार्यकारिणी अशी : कार्याध्यक्ष-गजानन जाधव, कोषाध्यक्ष- सतीश जोशी, संघटक- रणजित लांडगे, उपाध्यक्ष- राजेंद्र चौधरी, भरत चौधरी, राजू माळी, सुनील तवर, महिला जिल्हाध्यक्ष- सुधर्मा सोनवणे, सरचिटणीस- वंदना सावंत, धुळे तालुकाध्यक्ष-विलास पाटील, सरचिटणीस-राकेश केदार, शिरपूर तालुका अध्यक्ष-अनिल महिरराव, सरचिटणीस-विनोद बोरसे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष- नितीन सासके, सरचिटणीस-भूषण सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष-पावबा बच्छाव.

बातम्या आणखी आहेत...