आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिंदखेडा तालुक्यातील देवी गावात शेतकऱ्याने केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील देवी येथील शेतकऱ्याने विषारी द्रव औषध प्राशन करून आत्महत्या केली. संजय बारकू गिरासे (वय ४५, रा. देवी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गिरासे यांनी शेतात विष प्राशन केले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...