आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पिता-पुत्राने वाचवले हरणाचे प्राण‎

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात ‎अज्ञात व्यक्तीने हरणाची शिकार ‎करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत‎ हरण जखमी झाले. जखमी‎ हरणावर निकुंभे येथील सामाजिक ‎कार्यकर्ते बी. एस. पवार व त्यांचे ‎ चिरंजीव अभय पवार यांनी उपचार ‎केले. त्यामुळे हरणाचे प्राण वाचले.‎ पवार यांच्या या कार्याची दखल घेऊन निसर्ग मित्र समितीतर्फे‎ त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज‎ यांंचे आज्ञापत्र देऊन विशेष सत्कार‎ करण्यात आला.

या वेळी निसर्ग‎ मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार‎ अहिरे, जिल्हाध्यक्ष डी. बी.‎ पाटील, मुख्याध्यापक पी. के.‎ पाटील, शहर सहसचिव शिवाजी‎ बैसाणे, तालुका संघटक चेतन‎ भदाणे, दिलीप पाटील, प्रभाकर पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश‎ बैसाणे, निसर्ग अहिरे आदी‎ उपस्थित होते. मान्यवरांनी बोरसे‎ यांचा सत्कार केला.‎

बातम्या आणखी आहेत...