आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञान स्पर्धा:सामान्यज्ञान स्पर्धेत तन्वी बदामे जिल्ह्यात प्रथम

निजामपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरातील तन्वी भूषण बदामेने जिल्ह्यात प्रथम व आराध्य महेश धामणेने द्वितीय क्रमांक मिळवला.

तन्वी येथील भूषण इंडस्ट्रीजचे संचालक भूषण पंडित बदामे यांची कन्या आहे. आराध्य आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक महेश धामणे व उपशिक्षिका नूतन धामणे यांचा मुलगा आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका छाया अहिरे यांच्यासह अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...