आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:शहरात संत तुकाराम‎ महाराजांना अभिवादन‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम‎ महाराज यांच्या जयंतीनिमित्त‎ गुरुशिष्य स्मारक येथे त्यांना‎ अभिवादन करण्यात आले. या वेळी‎ संत तुकाराम महाराज आणि संत‎ जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे‎ पूजन करण्यात आले.‎ प्रा. डॉ. गांगुर्डे यांनी विविध‎ अभंगांचे गायन केले. जिजाऊ‎ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिजाऊ‎ वंदना सादर केली.

जिजाऊ‎ ब्रिगेडच्या सुलभा कुवर, नूतन‎ पाटील, सीमा वाघ, सुधर्मा‎ सोनवणे, चंद्रकला पाटील, वसुमती‎ पाटील, सुनीता साळुंखे, संत‎ गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या‎ वैशाली पाटील, अर्चना साळुंखे,‎ मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव‎ एस. एम. पाटील, बी. ए. पाटील,‎ पी. एन. पाटील, ज्ञानेश्वर पाटील,‎ संजय पाटील, छाजेंद्र सोनवणे, प्रा.‎ डॉ. गांगुर्डे, श्यामभाऊ निरगुडे,‎ हेमंत भडक, महेश बागुल आदींसह‎ मान्यवर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...