आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:बोराडीत संत गाडगेबाबा‎ यांना केले अभिवादन‎

शिरपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोराडी येथील संत‎ गाडगेबाबा नगरात संत गाडगे‎ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ अभिवादन करण्यात आले. या‎ वेळी मान्यवरांच्या हस्ते संत‎ गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे‎ पूजन करण्यात आले.‎

कार्यक्रमाला कर्मवीर पतसंस्थेचे‎ चेअरमन शशांक रंधे, बोराडी‎ ग्रामपरिषदेचे उपसरपंच राहुल रंधे,‎ सरपंच सुकदेव भील, हरी पावरा,‎ डोंगरसिंग पावरा, संजय पवार,‎ दीपक रंधे, रवींद्र शिंदे, शरद‎ पाटील, मुख्याध्यापक यशवंत‎ निकम, संदीप पवार, वाल्मीक‎ वाघ, सागर सैंदाणे, बाळा पाटील,‎ विष्णू सगरे, सुरेश बडगुजर,‎ अंबादास सगरे, लक्षण गोपाळ,‎ मुकेश जाधव, अनिल जाधव,‎ उत्तम वाल्हे, राजेंद्र वाल्हे, शरद‎ पाटील, पवन वाघ, साहेबराव‎ सगरे, नीलेश जाधव, विजय पवार,‎ संजय पवार, नंदू कुंवर, विशाल‎ सूर्यवंशी, संजय घोसले, दीपांशू‎ पवार, सागर वाल्हे, मुन्ना भिराला,‎ रवींद्र सगरे, योगेश सगरे, भालचंद्र‎ सगरे, प्रकाश वाल्हे, पार्थ सगरे,‎ विवेक सगरे, गोलू सगरे, आदी‎ उपस्थित होते. या वेळी उपस्थित‎ मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या‎ कार्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...